Ladki Bahin Yojana New Update: या 60 लाख महिलांना नाही मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ

Ladki Bahin Yojana New Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजणे अंतर्गत आता महिला व बाल विकास विभागाद्वारे सर्व महिलांचे अर्ज पुन्हा तपासाची घोषणा मंत्री अदिती सुनील तटकरे यांच्यातर्फे करण्यात आलेली आहे, दिलेल्या माहिती अनुसार आता या 60 लाख पेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणे बंद होणार आहे.

जर तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र आहे आणि तुम्हाला योजनेच्या सहा हफ्ते मिळाले आहे तर लगेच हे काम करा नाहीतर तुम्हाला सुद्धा योजनेचे पैसे मिळणे बंद होऊ शकते, या सोबतच लवकरच महाराष्ट्र सरकार ladki bahin yojana च्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात करणार आहेत, ज्यामध्ये फक्त याच महिलांना अर्ज करता येणार आहे।

आणि लवकरच सर्व लाडक्या बहिणींना योजनेचा जानेवारीचा सातवा हफ्ता सुद्धा दिला जाणार आहे, या लेखात आम्ही सविस्तर माहिती दिलेली आहे जाणून घ्या पूर्ण माहिती, पात्रता आणि कोणाला नाही मिळणार आता योजनेचा लाभ.

Majhi Ladki Bahin Yojana New Update चे मुख्ये मुद्दे

लेखाचा विषयLadki Bahin Yojana New Update
योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीराज्यातील गरीब महिला
वय मर्यादा21 ते 65 वर्षे
टप्पातिसरी पायरी
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/
हेल्पलाइन क्रमांक181
माझी लाडकी बहिन योजना ऐपनारीशक्ती DootApp

Ladki Bahin Yojana New Update

Ladki Bahin Yojana New Update मधी राज्य सरकार व महिला व बाल विकास विभागाद्वारे सहाव्या हफ्त्याच्या वितरण नंतर सर्व लाभार्थी महिलांचे अर्ज छाननी सुरु केली आहे, ज्यामध्ये महिलांचा घरी चार चाकी वाहन आहे कि नाही, आणि महिलेच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न तपासले जाणार आहे.

समजा जर महिलेच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखापेक्षा जास्त असेल तर अश्या महिलांना आता योजनेतून बाद करण्यात येणार आहे, सोबतच ज्या महिलांचा घरी चार चाकी वाहणं आहे त्यांना सुद्धा योजनेचे पैसे आता मिळणार नाही.

महाराष्ट्रात निवडणुकी नंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी द्वारे सर्व महिलांचे अर्ज पुन्हा तपास असा आदेश देण्यात आला होता ज्यावर आता कार्यवाही होताना दिसत आहे आणि माहिती अनुसार 60 लाखांपेक्षा अधिक महिलांना योजणे अंतर्गत अयोग्य घोषित करून त्यांचे अर्ज खारीज करण्यात आलेले आहे.

या महिलांना मिळेल 2100 रुपये महिना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत आता महिलांना 1500 रुपये महिना ऐवजी 2100 रुपये महिना देण्यात येणार आहे, लवकरच महाराष्ट्र सरकार यावर चर्चा करेल व मार्च नंतर होणाऱ्या अर्थसंकल्पात याची घोषणा सुद्धा केलीये जाईल, अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटीलांकडून देण्यात आलेली आहे.

ज्या महिला तिसऱ्या टप्प्यात योजनेसाठी अर्ज करतील आणि ज्या महिला योजनेचा लाभ घेत आहे अश्या सर्व विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना मिळणार आहे, परंतु Ladki Bahin Yojana New Update मधी जानेवारी महिन्यात किंवा फेब्रुवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा सुरु केल्या जाऊ शकतो, लवकरच तिसऱ्या टप्प्या बद्दल महिला व बाल विकास विभागाद्वारे माहिती प्रकाशित केल्या जाऊ शकते.

या 60 लाख महिलांना नाही मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ

  • महिलेच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर लाभ मिळणार नाही.
  • महिलेच्या परिवारातील सदस्य आयकर भरणारा असेल तर त्या महिलांना आता योजने अंतर्गत पात्र मानल्या जाणार नाही.
  • परिवारातील सदस्य सरकारी नौकरी वर कार्यरत असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • महिलांकडे चार चाकी वाहन असेल तर त्यांना योजने साठी पात्र मानल्या जाणार नाही.
  • महिलेच्या परिवारात जर कोणी खासदार किंवा आमदार असेल त्यांना सुद्धा लाभ मिळणार नाही.
  • 21 वर्ष पेक्षा कमी आणि 65 वर्ष पेक्षा जास्त वय असलेल्या महिला अयोग्य ठरतील.

Ladki bahin yojana 7th installment update

माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत आता महिलांना योजनेचा 7 हफ्ता जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यामधी दिला जाऊ शकतो, कारण योजनेसाठी 3 करोड पेक्षा अधिक महिला पात्र आहे आणि सर्व महिलांना एकासोबत हफ्ता वाटप करणे शक्य नाही म्हणून आत्तापर्यंतचे सर्व सहा हफ्ते हे टप्प्या टप्प्याने वाटण्यात आले आहेत.

म्हणूनच ladki bahin yojana 7 hafta सुद्धा टप्प्या टप्प्याने वाटण्यात येईल, सोबतच 14 तारखेची मकर संक्रांति आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकार महिलांना संक्रांतीच गिफ्ट म्हणून सहावा हफ्ता मकर संक्रांति ला देऊ शकते.

याआधी सुद्धा सहावा हफ्ता तुळशी पूजन, पहिला हफ्ता रक्षाबंधन, अश्या सणाच्या दिवशी देण्यात आला होता, म्हणून सहावा हफ्ता सुद्धा मकर संक्रांतीला दिला जाईल, ladki bahin yojana 7th installment सर्व महिलांच्या बँक खात्यात डीबीटी मार्फत 10 जानेवारी पासून ते 14 जानेवारी पर्यंत व 14 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत टप्प्या टप्प्याने वाटप केला जाईल अशी शक्यता आहे.

Majhi LadkI bahin yojana 3.0 साठी या महिला करू शकते अर्ज

  • लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी
  • अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • महिला अर्जदाराचे कुटुंब आयकर भरणारे नसावे.
  • महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले पाहिजे आणि DBT पर्याय सक्रिय असावा.
  • महिलेकडे महाराष्ट्र राज्याचे आधार कार्ड असावे.
  • योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना लाभ मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana New Update Important Links

Ladki Bahin Yojana Official WebsiteClick Here
Majhi Ladki Bahin Yojana Online ApplyClick Here
Ladki Bahin Yojana 7th Installment Date Click Here
Mazi Ladki Bahin yojana GRClick Here
Helpline Number181
Join WhatsAppClick Here
Join TelegramClick Here

Ladki Bahin Yojana New Update FAQ

ladki bahin yojana website

ladakibahin.maharashtra.gov.in हि लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाइट आहे.

ladki bahin yojana 3.0

ladki bahin yojana new update अनुसार महिला व बाल विकास मंत्री अदिती सुनील तटकरे मॅडम द्वारे योजनेसाठी अर्ज प्रक्रिया तिसऱ्या टप्प्यामधी सुरु केल्या जाईल, तिसरा टप्पा हा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प झाल्यावर सुरु करण्यात येईल व सर्व महिलाना 2100 रुपये प्रति महिन्याचा लाभ दिल्या जाईल.

Leave a Comment